¡Sorpréndeme!

बायको अशी हव्वी 19th May Full Episode Highlights | जान्हवीचा कणखरपणा देणार मंजूला बळ |Colors Marathi

2021-05-20 6 Dailymotion

कलर्स मराठीवरील बायको अशी हवी या नव्याने सुरु झालेल्या मालिकेत जान्हवी बायकांवर अन्याय झालेला सहन करू शकत नाही. तिच्या शेजारी राहणाऱ्या मंजूचा नवरा दारू पितो म्हणून जान्हवी मंजूच्या बाजूने कणखर पणे उभी राहते. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची खास झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale